Raja Rani Chi Ga Jodi 20th Oct Episode Highlight | संजूसाठी रणजित गेला आगीत | Colors Marathi
2021-10-21 6 Dailymotion
कलर्स मराठीवरील राजा रानी ची गं जोडी मालिकेत भाज्यांच्या गोडाऊनला आग लावली जाते. आतमध्ये अडकलेल्या संजूला काढण्यासाठी रणजित आगीत जातो. पहा मालिकेच्या आजच्या भागाची झलक. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.